तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी झळकणार अशी चर्चा गेले कित्येक दिवस रंगली होती. मालिकेत हार्दिकचा लूक कसा असणार याची त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपलीये. मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये हार्दिकचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये तो शहरातील मध्यमवर्गीय मुलगा साकारताना दिसतोय.प्रोमोमध्ये अमृता आणि हार्दिक एकमेकांच्या कुटूंबाची ओळख करुन देतात असा हा मजेशीर सीन आहे.अमृताकडून तिचे आई-बाबा दोघेच असतात आणि हार्दिककडून किती जण येतात हे तुम्हीच पहा
Shraddhascript, chitralivo
#Hardikjoshi #TuzyaMazyaSansaralaAniKayHava #Ranada #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber